तुमच्या सद्हेतुबद्दल मला जराही शंका नाही, पण तरी मला निग्रहाने म्हणावं लागेल की तुमची गफलत होत आहे. तुम्हीच वर उल्लेखलेल्या दोन वाक्यांचा संदर्भ जर तुम्हाला लागत नसेल तर माझा नाईलाज आहे. बाकी कुणाच्या ध्यानीमनीही नसताना तुम्ही जर हा मुद्दा उपस्थित केला तर तुम्हीच कारण नसताना तसं वळण लावलं असंही म्हणता येईल.

असो, आपण मूळ मुद्द्याकडे वळायला हरकत नाही.