खणातले जीवघेणे पुरावे फार मस्त. फारच जीवघेणे आहेत हो! मला पुनःप्रत्यय आला. म्हणजे पुनःप्रत्ययाचा पुनःप्रत्यय म्हणाकी !
चांगली गझल. मला ग्झलेतले कळत नाही पण सग्ळे शेर जीवघेणे म्हण्जे एकाच अर्थाचे आले ना? हे गझलेत चालते का?