मुमुक्षु, अदिती, रिद्धिमा, नामी_विलास,सतिश वाघमारे, प्रिसा, जागल्या, जयमोल, बी.बी.सी., बालिका, मकोबा, झकासराव, देवदत्त, सखी१११, हेमंत पाटील, स्मिता१, मोनिका, सुषमा करंदीकर, आणि कल्याणयोगी आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाखातर मनः पूर्वक धन्यवाद आणि उत्तर बरोबर दिल्याखातर अभिनंदन.
मुमुक्षु, सतिश वाघमारे, बी.बी.सी., मोनिका आणि सुषमा करंदीकर आपल्या अभिप्रायांखातर मनःपूर्वक धन्यवाद. अशा आस्वादनांनीच अनुवाद सिद्ध होत असतो.
जयमोल, आपल्या अभिप्रायाखातर मला आनंद झाला आहे. मला वाईट वाटेल असे तुम्हाला का बरे वाटते? 'अनुवाद कमी आणि भाषांतर जास्त' म्हणजे काय? मला दोन्हीही एकच वाटतात. कंसातला मजकूर अनाकलनीय आहे. शुभ चिंतीत आहात त्याखातर धन्यवाद. टिप्पणीची उचित दखल घेत आहे हे तरी तुम्हाला पटतंय ना? पुढील काव्य तुम्हाला नक्कीच गुढगा खाजवायला लावेल अशी आशा करतो. नपेक्षा तुम्ही एका दैदिप्यमान गीताचा आस्वाद यापूर्वीच घेतल्याचे आपोआपच सिद्ध होईल.