ही समस्या फारच वेगवेगळी रुपे धारण करून पूर्ततेस येत आहे. काव्यातून अवतरलेले हे गणित छान आहे‌. सर्व समस्यापूर्ती आवडल्या. कल्पना एक आविष्कार अनेक.