स्मिता, मी पण धपाटे करते, पण त्यात थोडा गुळ घालते आणि फक्त ज्वारीचे पीठ, बेसन वापरते.

१ वाटी ज्वारीचे पीठाला १ चमचा बेसन.

असेहे करून बघवे लागेल :)