जी. एंच्या मराठी वाचनाबद्दल लिहिताना मारुती चितमपल्ली आणि राजा बढे यांचेही उल्लेख आवश्यक होते असे वाटते. (कदाचित चितमपल्लीसाहेबांना वाईट वाटू नये म्हणून जीएंनी त्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये चितमपल्ली यांची पुस्तके आवडत असत असे म्हटले असावे का? ). तसेच राजा बढे यांच्या कविताही आवर्जून शोधून वाचल्या असा त्यांनी उल्लेख केला आहे.
अवांतर : जीएंविषयी एक माहितीपूर्ण(!) लेख इथे मिळाला दुवा क्र. १