ही लेखमाला अतिशय दर्जेदार आहे. जी.एं बद्दल आकर्षण असूनसुद्धा त्यांच्या बद्दल आपण पक्षपाताने मत मांडत नाही याचे कौतूक वाटले. आपण एक एक पैलू घेवून एक एक भाग करत आहात, तो प्रत्येक भाग पुन्हा पुन्हा वाचावा असा आहे. आपल्या व्यासंगाचे खरेच कौतूक वाटते.
अगदी असेच.