चित्त, चक्रधर, जीवन जिज्ञासा, सुनिल : खूप खूप धन्यवाद

आज चालवतात नेते कुशलतेने
डास, जळवांचे घराणे जीवघेणे 
हा शेर तेवढा बाकीच्या गझलेशी थोड विसंगत वाटतो.. >>> चक्रधर तुमच्या मताशी सहमत आहे...


चांगली गझल. मला ग्झलेतले कळत नाही पण सग्ळे शेर जीवघेणे म्हण्जे एकाच अर्थाचे आले ना? हे गझलेत चालते का? >>> सुनिल तुमचा प्रश्न उमजला नाही.
रदीफ 'जीवघेणे' असले तरी प्रत्येक शेराला त्याचा असा वेगळा अर्थ आहे.. सर्व शेर एकाच अर्थाचे नाहीत...

सर्वांच्या सुचनेप्रमाणे दर्द का 'घाली' असा बदल करावयाचा आहे.. तो कसा करू इथे?