ही अशी वाक्ये म्हणजे मला केवळ शब्दखेळ (खरेतर शब्दच्छल) वाटतो.

...तांदळाची खिचडी आणि एक जावास्क्रिप्ट यांतसुद्धा एक सूक्ष्म आणि तरल असा संबंध आहे. काही वेळा मी प्रोग्रामिंग करत असताना भूक लागल्यावर खिचडी खातोच की! आणि मला त्यांतील अद्वैताचा दिव्य साक्षात्कार होतो --- ह्या वाक्यांना जो काही अर्थ आहे तसाच अर्थबोध मला वरील वाक्यातून (आणि तत्सम वाक्यांतून) होतो. (निखिलबुवा, निमिषबुवा, माझी अर्थ समजून घेण्यात चूक झाली असेल तर कृपया योग्य अर्थ सांगा...)