मला वाटते की अध्यात्म म्हणजे नक्की काय याबद्दल आधी नीट विचार करावा. सगळा गोंधळ तिथेच उगम पावतो. माझ्या अल्पमतीला शक्य तसे मी वर ते मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तरीही, जाणकारांनी आणखी योग्य रीतीने मार्गदर्शन केले तर बरे होईल असे वाटते.