ढढप्रिय श्री. जागल्या ,
आपल्या थोर भारत देशातिल रस्ते हे पादचारी , वाहन चालक यांच्या साठी नसून , फक्त , भिकारी , अनधिकृत पथारिवाले , पर्वानगी नसतानाही मिरवणुक काढणारे आणि मुख्यत्वे , सगळ्या चोर कंत्राटदारां चि उदर निर्वाहाची सोय व्हावी म्हणून केले आहेत.
आपण फक्त ठेविले अनंते तैसेची राहावे , चित्ती असो द्यावे समाधान .
आपला ,
पुणेरी जोशि.