चौदहवी का चांद हो या आफताब हो?

हे दुसरीकडचे उत्तर येथे आले वाटते? अहो ताई ते आधीच्या गाण्याचे उत्तर होते आणि ते नरेंद्र गोळ्यांनी पाठवलेले गाणे होते.

वर दिलेल्या गाण्याचे उत्तर म्हणून हे चुकीचे आहे. तुम्ही पुन्हा एकदा जोराचा प्रयत्न करून पाहा.