अरे काय हेकूटप्रश्न टाकल्यावर चोवीस तासात एकही उत्तर नाही? कमाल झाली! हा अनुभव पहिल्यांदाच आला.आजवरच्या कूटप्रश्नांतील कदाचित हा सर्वात अवघड प्रश्न ठरला की काय? असो. ध्रुवपदातील आणखी एक ओळ उघड करायला हवी आज.