प्रश्न माझ्यासमोर 'आ' वासून उभे राहिले आहेत. जर 'त्या' शक्तीने जेन्नरला लस शोधण्यासाठी बुद्धी दिली तर तीच एखाद्या 'देवी'पीडिताला का नाही दिली? हा आपपरभाव, हा favouritism का? जेन्नर असा कोण मोठा लागून गेला होता की 'त्या' शक्तीने त्यालाच लस शोधायची बुद्धी दिली? 'त्या'च शक्तीने त्या रुग्णांना (ते रुग्ण बनण्याच्या आधी) स्वच्छतेचा संदेश का नाही दिला (sorry... बुद्धी का नाही दिली) जेणेकरून त्यांना 'देवीच्या कोपा'ला सामोरं जावं लागलं नसतं? का? का? ही partiality का?
नाही... नाही... मला हे कोडे बिल्कुलच उलगडत नाही!