प्रश्न कुणालाही विचारावा.

"मृत्यूकडे जाणारा रस्ता कोणता असे दुसऱ्याला विचारले तर तो कुठे बोट दाखवील?"

जे उत्तर मिळेल तो रस्ता जीवनाकडे जाणारा असेल.