निमिषराव,तुमचा गोंधळ झाला आहे खरा... मला अश्रूंचा हेवा वाटतो... I'm jealous of her tears... मग तिला रडवण्याचा विचार तरी कसा करेन मी?चारोळी पुन्हा एकदा वाचून बघावी... नक्की कळेल... इतकही अवघड लिहीत नाही हो मी