छान...सुंदर लेख.

शुभेच्छा, आदित्य (तुझे आयुष्याचे नाटक ही वाचले. आवडले.)

तुला ट्रक ड्रायव्हरविषयी कुतूहल; तर मला ट्रकमागे लिहिलेल्या चित्र-विचित्र वाक्यांबद्दल, तथाकथित शेरांबद्दल...!NP लिहिलेल्या प्रत्येक ट्रकमागे काय लिहिलंय, हे पाहण्याचा मला चाळाच होता एकेकाळी...त्यातच कधीतरी चांगलं काहीतरी मिळून जातं... असाच एक शेर एका ट्रकमागे लिहिलेला वाचायला मिळाला होता...पंधरा-एक वर्षांपूर्वी. खास मनोगत च्या वाचकांसाठी तो इथे देत आहे -

हम को हालात की सूली पे चढानेवालों
हम ने हर हाल मे जीने की कसम खाई है

पुन्हा एकदा शुभेच्छा, आदित्य . लिहीत राहा...!