सगळं सांगायला कशाला रेआधार हवा शब्दांचा?जपूदे जरा हळुवारपणा या क्षणाला क्षणांचा
खूप सुंदर ओळी. शब्दावाचून कळले सारे आणि तू अशी जवळी राहा गाण्यांची आठवण झाली.