कवितेचा विषय चांगला आहे, पण केवळ शब्दसमूह एकापुढे एक ठेवल्यासारखी मांडणी झाली आहे...चांगला विषय असा वाया नका घालवू :)
अशोककुमार यांनी गाइलेले एक गाणे आहे - रेल गाडी रेल गाडी झुक झुक झुक झुक रुक रुक रुक रुक...या गाण्यात काही सयमक गावांच्या नावांची जंत्री आहे...तसे काहीसे झाले आहे, तुमच्या या रचनेचे...

पुढील कवितेसाठी मनापासून शुभेच्छा.