प्रदीपजी,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पुढच्या कवितेच्या वेळी नक्कीच तुमच्या सुचनांचा विचार करतो.

माझ्यासारख्या हौसेने लिहिणाऱ्या अनेक लोकांना (मुद्दाम कवींना असे म्हटले नाही) तुमच्या सूचनांचा ऊपयोग होतो.