बोलणे कित्येकदा होऊन गेले
सांगणे प्रत्येकदा राहून गेले.

वा वा काय शेर आहे.

बोलणे आणि सांगणे ह्यातला फरक अतिशय सुंदर रीतीने आला आहे. न सांगता आल्याची रुखरुख नेमकी उतरली आहे.

कित्येकदा आणि प्रत्येकदा ही शब्दांची जोडीही आवडली.

काही शेरांचे वृत्त वेगळे आहे का? कृपया माहिती द्यावी.

-श्री सर (दोन्ही)