मी पाहिलेले ट्रकमागील आणखी एक सुंदर अवतरण:

माझ्या गाडीत ऊस, कापूस, कणसं

तुमच्या गाडीत लाख मोलाची माणसं

याचा विचार करून गाडी चालवा

नाहीतर सर्वांना खड्ड्यात घालवा