तुमची लिहायची स्टाइल खूप आवड्ली. खट्याळपणा ज्याप्रकारे तुम्ही शेवटपर्यंत निभावला आहे त्यावरून विनोदी लिखाण ही तुमची शक्ती आहे असं मला वाटलं. असेच लिहित रहा
शुभेच्छा.