छे छे भलताच अवघड गेलेला दिसतोय पेपर यावेळी 

ध्रुवपद आणि शीर्षक दोन दिवस आधीच उघडायला लागणार !

ध्रुवपद : ओठी कळीकळीच्या वार्ता तुझ्या रुपाची
शीर्षक : ओठी कळीकळीच्या

प्रशासक तसदीकरता माफी असावी; पण तेवढे बदल कृपया करावेत, ही विनंती.