आपल्याला रचना आवडली, बरं वाटलं...वृत्तबद्ध रचनेचा अनुभव मला जवळपास नाहीच. अभिव्यक्तिच्या ओघात वृत्तामध्ये गडबड झालीय खरी...माझा हा प्रयोग गोड मानून घेतलात, मन:पूर्वक आभार !