"उडतात मोकळेसे हे केस मेघ की हे?झुकते कटाक्ष हे की आघात बिजलिचे हे?""बदलीत दृष्टि वळसी हिंदोळसी कशी तूहृदयात हाय धडके सांभाळुनी लचक तू" ... उत्तर आलं नाही, पण तुमची रचना लाजवाब !