"मी दुज्यांच्याही चुकांच्या खूप शिक्षा भोगल्या

त्या जुन्या निष्पापतेची आज पाने चाळतो!

...
भूतकाळाशी घरोबा, वर्तमानी सख्यही

अन भविष्याचे निनावी मी मनोरे जाळतो!"             .... छान, शुभेच्छा !