"सगळं काही असूनही, मन काहीतरी मागत असतं

शब्दांनी ते मिळत नाही, वाक्यांनीही जुळत नाही

कुणाला कसं सांगावं, तेच मला कळत नाही"               ....  ओळी आवडल्या, छान ! स्वागत आणि शुभेच्छा.