"एकाएकी पुन्हा तोच गार वारा

मलाही हलकेच स्पर्शून गेला

तुझ्या अनामिक स्पर्शाची

चाहूल तो देऊन गेला "                .... सुंदर कल्पना, पुढील लेखनास शुभेच्छा !