फणसे तुमचे उत्तर बिनचुक आहे. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.

मूळ गाण्याच्ये वृत्त "गागालगालगागा गागालगालगागा" आहे की 'गा ल गा ल गा ल गा गा । गा ल गा ल गा ल गा गा' आहे?

नीट बघायला लागेल. मी केलेले भाषांतर मूळ चालीनुसार न चुकता गाता येत आहे हीच मला समाधानाची गोष्ट आहे.

भाषांतरात काही हवे नको सांगा बरका!