बसवू नका हो आम्हाला वाघमारे साहेब!

तुम्हाला माझे भाषांतर आवडले ही आनंदाची गोष्ट आहे.   पण तिला माझी रचना नका बुवा म्हणू! मी फक्त कोश पाहून भाषांतर बनवले आणि चालीत बसवले. बाकी सगळी मूळ कवीची कमाल.

कौतुक केल्याबद्दल धन्यवाद..... पण तेवढ गाणं ओळखलं असतत तर फार बर झाल असते.