जयंतराव,
मुळ कवितेत जे असते त्यात आम्ही थोडे शब्द इकडे तिकडे करतो इतकंच..आमच्या कसल्या नव्या कल्पना आल्यात डोंबलाच्या..
(शब्द इकडे तिकडे करणारा)केशवसुमार
स्वगतः म्हणजे विडंबनात नवीन विषय/कल्पना यायचे असतील तर मुळ गझलेत ही नाविन्य हवे की काय?
(बुचकळ्यात) केशवसुमार