श्री. भास्कर केन्डे,
त्या उलट जीवनाशी झगडत, आपटत व ठेचा खात जी मुले शिक्षण घेत पुढे जातात, समाजात कुठेतरी स्वतःची जागा बनवतात त्यांची दृष्टी फार वेगळी असते. ते स्वतः समाजाच्या मागास भागातून आलेले असल्याने त्यांना त्यांच्यासारख्याच होतकरू परंतू परिस्थितीपुढे हात टेकलेल्या लोकांसाठी करायचे असते.
हा बिगर मागासवर्गीयांवर अन्याय आहे. ज्या दोन-चार मागास वर्गीयांची वागणूक मी पाहीली आहे त्यांना प्रातिनिधिक मानलं (मी मानत नाही) तर चित्र वेगळं दिसतं.
क्षमस्व.