आम्हा प्रकाशग्रस्तांना  हवा आहे
एक अंधाराचा कवडसा!
  - आवडलं. कविता आवडली.

न जाणो
तळहातावर रेखल्या जाईल एखादी कृष्णशब्दरंगोली
  - "रेखल्या जाईल" की 'रेखली जाईल' ?