माझ्या मते, अध्यात्म म्हणजे समाज नावाच्या संस्थेत सहजीवन जगतांना वापरण्याची मुल्य तत्त्वे. जेणे करून समाजाचे स्वास्थ्य सांभाळले जाईल व सर्वांना सुरक्षित आयुष्य जगता येईल.