प्रतिक्रीयांबद्दल सर्वांनाच खूप सारे धन्यवाद...जयंतराव : प्रोत्साहनाबद्दल खूप धन्यवाद.. पण गजल प्रांतात मी अजून नवीन आहे.. शिकत आहे जाणकारांकडूनपण माझी विडंबने वाचायची असतिल तर इकडे नक्की भेट द्या (तेवढीच जरा जाहिरात करून घेतो)