शालेय चित्रवाणी वगैरे कार्यक्रम पाहून मुले आदर्श नागरिक आणि हुशार विद्यार्थी झाले असते. तसे काही झाले नाही.
कदाचित ते फारसे आकर्षक वाटले नसावे, त्यामुळे मुलांच्या मनावर त्याचा परिणाम झाला नसावा.
मुलाची मानसिक ठेवण आणि भोवतालचा परिसर ह्यांचा मिळून जो व्हायचा तो परिणाम होत असावा.