निघंटू यांचे म्हणणे अंशतः बरोबर आहे. आणि अध्यात्माचे काही नियम आणि सूत्रे विज्ञानाच्या तत्त्वांत ( तर्कांत / लॉजीक ) बसत नाहीत म्हणून लगेच अध्यात्माला नावे ठेवून ते चुकीचे आहे असे म्हणणे योग्य नाही असे मला म्हणायचे आहे.

विज्ञान फक्त 'जे आहे' त्याला नियमांत बांधते. ( आणि जे आहे ते आधीच होते. आपल्याही आधी. ते कोणी निर्माण केले याचे उत्तर विज्ञान देवू शकत नाही. )

अध्यात्म हे 'जे आहे, नाही, झाले, होणार, असते, नसते या सगळयांबाबत काहितरी मार्गदर्शन करते.