हॉर्न - ओके - प्लीज चा अर्थ त्यानेच मला समजावला. हॉर्न (उजवीकडे) - ओके (मध्यभागी) - प्लीज (डावीकडे) असं लिहिलेलं असतं. ह्याचा अर्थ म्हणजे उजव्या बाजूने ओवरटेक करायचा असेल तर हॉर्न वाजवा, मागे मागे यायचं असेल तर ठीक आहे, नि डाव्या बाजूने जायचं असेल तर प्लीज जा. हॉर्न ची गरज नाही

ट्रकवाले गघ साहित्यातिल वरिल अर्थ फारच छान समजावला आहे.