त्या दोघांपैकी बेरडास उद्देशून एक प्रश्न विचारावाः
"बेरडा जीवनाचा मार्ग कोणता? "
बेडर सत्प्रवृत्तीचा असल्याने, त्याला न विचारलेल्या प्रश्नास तो उत्तर देणार नाही.
बेरड, त्यालाच उद्देशून प्रश्न विचारलेला असल्याने नेमके चुकीचे उत्तर देईल.
मग, बेरड ज्या दिशेला जीवनाचा रस्ता दाखवेल, त्याच्या नेमक्या उलट दिशेला जावे म्हणजे
हमखास जगण्याचा खरा मार्ग गवसेल.