बाळ जयंता,
उगाच खिल्ली उडवू नकोस. मी हे अगदी सिरियसली लिहीलेले आहे. नव्याने मराठी लिहीताना खरंच अडचणी येतात. जाणून बुजून चुका करा असं मी म्हणत नाहीये. पण फक्त चुकाच बघू नका हे समजवण्याचा प्रयत्न करतोय.