माहिती सुरेख आहे
संपूर्ण परिसर या आणि अशा सुंदर पुतळ्यांनी भरला आहे. दशावतार, इंद्राचा दरबार, सत्यवान-सावित्री, अमृत मंथन, कृष्णलीला, बकासुर वध, अष्टविनायक, नवनाथ जन्मकथा, शिवाजी महाराज, विविध जाती धर्मातले देव देवता, ऋषी-मुनी आणि रामायण-महाभारतातल्या प्रसंगांनी संपूर्ण परिसर सजीव झाल्यासारखे वाटते. १५-२० एकराच्या या परिसरांत एक हजाराच्या आसपास पुतळे आहेत.
हे पुतळे कसे आहेत? कोरीव दगडी की प्लॅस्टरचे? हजार पुतळे म्हणजे कमाल आहे. फोटो इथे टाकता आले तर पाहा ना.
शिवाय विविध जाती धर्मातले देव देवता म्हणजे काय? शैव वैष्णव असे की हिंदू मुस्लिम असे ?