रचना फारच आवडली. तुम्ही गझलेत मुरलेले आहात, आणि अस्मादिक अगदीच कच्चे- नुसते काठावर पोहणारे. त्यामुळे तुमच्या रचनेवर अभिप्राय तरी काय लिहावा असा विचार आला. असामान्य लेखकांना सामान्य वाचकांचे उद्गार ऐकून "वाटते बरे किती"???