इंग्रजीच्या बाबतीत  मात्र आपण काटेकोर असतो. उदा. स्पेलिंग, उच्चार . चारचौघा मध्ये ह्या बाबतीत चूक उघडकीस आल्यास कमीपणा वाटतो आणि म्हणून आपण दक्षता घेतो , तेंव्हा आपणास ते कर्मकांड वाटत नाही. का?