आजच्या 'सकाळ टाईम्स 'मधील 'संपादकीय' पानावरील 'साउल करी' हा लेख वाचा.
( कृष्ण नेव्हर बिलिव्हड ईन अथेईस्टस )
दोन वैज्ञानिकांचे निष्कर्ष यात दिलेले आहेत? ते म्हणतात ( डेरेक बार्टन ?) , " विज्ञान हे देव आहे यावर शिकामोर्तबच करतं! "
" रिलिजन आणि सायन्स हे वेगवेगळे नाहीत."
पूर्ण लेख कृपया वाचावा.