नितिन२००७ - शब्दरचनेतला भोंगळपणा पकडलात खरा! सुधारित शब्दरचना - त्या दोघांतील एक बेरड आहे नि एक बेडर आहे. आणि "दोघांनीही एकत्र जाहीर केले" या ऐवजी "आकाशवाणी झाली".

नरेंद्र गोळे - एक वेगळ्याच दिशेने विचार केलात. पण तुम्ही उपस्थित केलेल्या या प्रश्नाचे उत्तर कुणीच देणार नाही. बेडराने देण्याचा प्रश्नच नाही. आणि बेरडाने उत्तर दिले, तर त्याला स्वतःला तो बेरड असल्याचे मान्य आहे असा त्याचा अर्थ होईल. पण बेरडाने स्वतः बेरड असल्याचे मान्य करणे म्हणजे खरे बोलणे!