संगणकावर लिहिण्याचा विचार केला तर इंग्रजीत लिहिताना शुद्धी चिकित्सक आणि त्या शब्दाचा अर्थ काय आहे हे लगेच पाहता येते. मी सुद्धा कार्यालयीन काम / संवाद करताना मुक्त हस्ते या सुविधांचा वापर करत असतो. त्या मानाने मात्र या सुविधा मराठीत नाही.

शुद्धलेखनासाठी मनाचा प्रयत्न आणि अश्या सुविधा मिळाल्या तर किती बरे होईल?