मनोगतावर प्रकाशित होणाऱ्या लेखनात प्रकाशचित्रे अंतर्भूत करायची असतील तर ती चित्रे पिकासा सारख्या सुविधेचा वापर करून आंतरजालावर ठेवावीत. ती सर्वांना उघडता येत आहेत ह्याची खात्री करावी आणि त्यांचा दुवा आपल्या लेखात द्यावा. किंवा त्या चित्रप्रतिमेचे एचटीएमेल आपल्या लेखात द्यावे म्हणजे चित्रे लेखात थेट दिसतील.