हा दोष पडताळून पाहता आला नाही.

वेळ मिळेल तेव्हा एक करून पाहावे.

 एखाद्या प्रतिसादाच्या खिडकीत घेऊन आणि घेवून असे दोन शब्द लिहून त्याची शुद्धिचिकित्सा करावी. शुद्धिचिकित्सक योग्य रीतीने घेवून हा शब्द चुकीचा दाखवून त्याला पर्याय घेऊन असा दाखवत आहे, असे अनुभवास येईल.

तरीही तुमच्या मजकुराआधारे आणखी पडताळणी चालूच आहे.

कळावे.