प्रिय आदित्य जोशी ,

तुमचे लेख निश्चित वाचनिय आहेत.  मि एका मराठी  शाळेत शिकून सुद्धा ,  मनोगता वर लिखाण करताना ,  बराच वेळ लागतो.

मध्ये बरिच वर्षे मराठी लिहिण्या चा सराव नसल्याने हा त्रास झाला.

तरी , एक   चांगले संकेत स्थळ मिळाल्याच्या आनंदात मि चुकत चुकत का होइना  , पण मराठित लिहित आहे .

मला वाटते कि तुम्हाला काही दिवसंच्या सरावाने , शुद्ध लेखन निश्चित जमेल .

झालेली टिका , मोकळ्या मनाने  स्वीकारून , क्रुपया  लेखन चालू  ठेवावे .

धन्यवाद .

आपला ,

पुणेरी जोशि.